सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे

शिक्षण, संधी आणि
समाजसेवेचा संगम

कृष्णाली फाउंडेशन — ग्रामीण भागातील होतकरू, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था.

५००+
विद्यार्थी
५०+
यशस्वी निवड
१०+
उपक्रम
कृष्णाली अभ्यासिका
मोफत अभ्यासिका
अपंगांना ५०% सवलत
आमच्याबद्दल

कै. बाबासाहेब शंकरराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ

कृष्णाली फाउंडेशनची स्थापना समाजातील वंचित, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी झाली.

"एकत्र येऊ, सशक्त होऊ" या ब्रीदवाक्यासह आम्ही शिक्षण, आरोग्य व सामाजिक जागृतीच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करत आहोत.

  • ✓अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत अभ्यासिका
  • ✓अपंग व्यक्तींना सर्व सेवांमध्ये ५०% सवलत
  • ✓MPSC, UPSC, बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन
  • ✓ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी सुविधांचा लाभ
कृष्णाली फाउंडेशन
आमचे उपक्रम

समाजासाठी आमचे योगदान

📚

मोफत अभ्यासिका

अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज, शांत व मोफत अभ्यासाची जागा.

🎯

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

MPSC, UPSC, पोलीस भरती, बँकिंग परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन.

👓

नेत्र तपासणी शिबिर

गावोगावी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रम.

🤝

सामाजिक प्रबोधन

व्यसनमुक्ती, स्त्रीशिक्षण व आरोग्य जनजागृती कार्यक्रम.

🏆

सत्कार सोहळे

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरणादायी कार्यक्रम.

🌱

युवक विकास

गावपातळीवर युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास उपक्रम.

यशोगाथा

आमच्या विद्यार्थ्यांची यशाकडे वाटचाल

वृषाली बबन गडदरे

वृषाली बबन गडदरे

विक्रीकर निरीक्षक (STI) — MPSC

गडदरवाडी (बारामती) येथील वृषालीने MPSC परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

ओंकार दत्तात्रय हेगडे

ओंकार दत्तात्रय हेगडे

पोलीस उपनिरीक्षक (PSI)

वाघळवाडी येथील ओंकारची PSI पदी निवड — कृष्णाली अभ्यासिकेचा पहिला PSI.

सुमित शिवाजी पवार

सुमित शिवाजी पवार

कनिष्ठ अभियंता — म्हाडा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये राज्यातून प्रथम क्रमांकाने निवड.

विशाल कुंडलिक कदम

विशाल कुंडलिक कदम

ज्युनिअर इंजिनिअर — मध्य रेल्वे

मध्य रेल्वेमध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदी निवड.

८ विद्यार्थी पोलीस दलात

८ विद्यार्थी पोलीस दलात

महाराष्ट्र पोलीस

भुषण भोई, अक्षय तरडे, अमोल चिरमे, विशाल चव्हाण, आरोही शिळीमकर, अमृता चौधरी, राहूल चव्हाण, विशाल गडदे — पोलीस दलात निवड.

पूजा कर्चे, रेश्मा गायकवाड, आकाश ठोंबरे

पूजा कर्चे, रेश्मा गायकवाड, आकाश ठोंबरे

PSI / कॅनॉल इन्स्पेक्टर / SRPF गट ७

पूजा नाथा कर्चे — PSI (OBC प्रवर्ग), रेश्मा दिलीप गायकवाड — कॅनॉल इन्स्पेक्टर, आकाश तानाजी ठोंबरे — SRPF गट ७.

विजय काशिनाथ धायगुडे (पाटील)

विजय काशिनाथ धायगुडे (पाटील)

पुणे पोलीस

पुणे पोलीस दलात पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

भाग्यश्री दिलीप साळुंखे

भाग्यश्री दिलीप साळुंखे

क्लर्क — स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

अभ्यासिकेतील विद्यार्थिनी

अभ्यासिकेतील विद्यार्थिनी

सत्कार समारंभ

यशस्वी विद्यार्थिनींचा कृष्णाली अभ्यासिकेत सत्कार सोहळा.

वृत्तपत्रात गौरव

माध्यमांच्या नजरेतून कृष्णाली

पुढारी, सकाळ व इतर अग्रगण्य वृत्तपत्रांनी कृष्णाली अभ्यासिकेच्या यशाची दखल घेतली.

एमपीएससीत गडदरवाडीच्या कन्येचा डंका
एमपीएससीत गडदरवाडीच्या कन्येचा डंका
दैनिक पुढारी — ७ नोव्हें. २०२५
वर्दीसाठीच्या यशाला सॅल्यूट
वर्दीसाठीच्या यशाला सॅल्यूट
दैनिक सकाळ — ओंकार हेगडे (PSI)
ओंकारचा फोनपासून लांब राहण्याचा निर्णय ठरला स्मार्ट
ओंकारचा फोनपासून लांब राहण्याचा निर्णय ठरला स्मार्ट
दैनिक सकाळ
कृष्णाली अभ्यासिकेचे ८ विद्यार्थी पोलीस दलात
कृष्णाली अभ्यासिकेचे ८ विद्यार्थी पोलीस दलात
दैनिक बारामती
सरकारी अधिकारपदे पटकावण्याचा षटकार
सरकारी अधिकारपदे पटकावण्याचा षटकार
दैनिक सकाळ — निखिल थिटे (६ पदे ९ महिन्यांत)
निखिलच्या यशामागे कृष्णाली अभ्यासिका
निखिलच्या यशामागे कृष्णाली अभ्यासिका
दैनिक सकाळ — सविस्तर वृत्त
विठ्ठल कोळेकरच्या यशाला सप्तरंगी साज
विठ्ठल कोळेकरच्या यशाला सप्तरंगी साज
दैनिक सकाळ — ८ महिन्यांत ७ परीक्षांत यश
दैनिक राष्ट्र सह्याद्री
दैनिक राष्ट्र सह्याद्री
अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थी
संपूर्ण निकाल

कृष्णाली अभ्यासिकेचे यशस्वी विद्यार्थी

सोमेश्वरनगर येथील अभ्यासिकेतून शासकीय सेवेत निवड झालेल्या 26 विद्यार्थ्यांची अधिकृत यादी.

संपूर्ण निकाल PDF डाउनलोड करा
🔍
26 पैकी 26 विद्यार्थी दिसत आहेत
अ.क्र.नावगावपदनोकरीचे ठिकाण
1सुमित पवारकरंजपूलकनिष्ठ अभियंतावांद्रा
2ओंकार हेगडेवाघळवाडीपोलीस उपनिरीक्षक (PSI)नाशिक
3तुकाराम सोरटेसोरटेवाडीटॅक्स असिस्टंट क्लर्कमुंबई
4संदीप सावंतवाघळवाडीC.R.P.Fबिहार
5महादेव हाकेवाणेवाडीS.R.P.Fगोरेगाव मुंबई
6विलास तोरवेमुखमइंडियन आर्मीखडकी पुणे
7निखिल दणाणेवाघळवाडीवन रक्षकरायगड
8विशाल कदमकदमवस्तीउप अभियंतारत्नागिरी जि.प.
9पूजा कर्चेदहा फाटापोलीस उपनिरीक्षक (PSI)नाशिक
10रेश्मा गायकवाडसाखरवाडीकॅनल इन्स्पेक्टरवडगाव
11आकाश ठोंबरेपळशीS.R.P.Fदौंड
12अनिकेत होळकरआठ फाटापिंपरी चिंचवड पोलीसपिंपरी चिंचवड
13विशाल गडदेपळशीमुंबई शहर पोलीसनागपाडा
14आरोही शिळीमकरनिरा पाडेगावठाणे शहर पोलीसठाणे
15अमृता चौधरीचौधरवाडीसातारा पोलीसकराड
16विठ्ठल कोळेकरपळशीकनिष्ठ अभियंताजि.प. सातारा
17निखिल थिटेवाघळवाडीकनिष्ठ अभियंतासा. बांधकाम फलटण
18भूषण भोईसाखरवाडीमुंबई रेल्वे पोलीसचर्चगेट मुंबई
19अक्षय तरडेसाखरवाडीमुंबई रेल्वे पोलीसपालघर
20अमोल चिरमेपाडेगावपुणे ग्रामीण पोलीससुपे
21विशाल चव्हाणवाणेवाडीरायगड पोलीसअलिबाग रायगड
22राहुल चव्हाणसाखरवाडीमुंबई शहर पोलीसमुंबई
23सिद्धार्थ भाग्यवंतसाखरवाडीS.R.P.Fदौंड
24अमोल होळकरसंदोबाचीवाडीS.R.P.Fमुंबई
25अनिकेत ठोकळेसाखरवाडीS.R.P.Fमुंबई
26धनंजय मासाळपळशीपुणे ग्रामीण पोलीसबारामती
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

अधिक माहितीसाठी, प्रवेशासाठी किंवा देणगीसाठी कृपया संपर्क करा.

📍कै. बाबासाहेब शंकरराव गायकवाड संकुल, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे
📞९९२२४२४२४२
📞८७६६०६४४९९

सहभागी व्हा

  • ★ विद्यार्थी म्हणून प्रवेश घ्या
  • ★ स्वयंसेवक म्हणून जोडले जा
  • ★ देणगी देऊन मदत करा
  • ★ उपक्रमांत सहभाग नोंदवा
आत्ताच कॉल करा
अधिकृत माहिती

संस्थेची नोंदणी तपशील

८०G अंतर्गत दिलेल्या देणग्यांवर आयकर सवलत मिळते.

संस्थेचे नाव
कृष्णाली फाउंडेशन
संस्था नोंदणी क्र.
महा./२०५५/२०२५ पुणे
संस्था पॅन कार्ड क्र.
AAGTK3718D
नीती आयोग दर्पण आयडी
MH/2026/1005647
आयकर नोंदणी १२A (URN)
AAGTK3718DE20251
आयकर नोंदणी ८०G (URN)
AAGTK3718DF20261
नोंदणीकृत पत्ता
रा. ७३८, करंजेपूल, ता. बारामती, जि. पुणे - ४१२३०६, महाराष्ट्र
अधिकृत प्रतिनिधी
श्री. स्वप्नील बाबासाहेब गायकवाड (सचिव)